नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहिलंय. नरखेड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने आणि पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने संत्रा बागांवर त्याचा गंभीर परिणाम होतोय. काही ठिकाणी संत्र्याच्या बागा सुकतायत, तर अनेक बागांमध्ये फळांची गळती वाढलीय. त्यामुळे आता या भागातील संत्रा उत्पादकांना शासनाच्या मोठ्या मदतीची अपेक्षा आहे.
Severe drought crisis, orange orchards in dire straits; how to save the groves? Nagpur