सप्टेंबर संपता संपता दुष्काळी परिस्थिती आणखी भयंकर झालीय. पावसानं ओढ दिल्यामुळे शेतीची वाट लागलीय.बाजारपेठांचं गणित कोलडमडलंय.त्यामुळे महागाई वाढलीय.देशाचं सगळं अर्थचक्रच बिघडण्याचा धोका आहे. अशा वेळी सरकारसमोरचे महत्त्वाचे ४ पर्याय काय आहेत आणि एक शेवटचा दिलसा कुठला उरलाय... पाहुया