Special Report| Drought| Solapur| दुष्काळामुळे गाव विकणं आहे...नक्की काय घडलंय तुळशी गावामध्ये?

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचं अत्यंत भीषण चित्र समोर आलंय. सोलापुरातल्या एका गावातल्या गावकऱ्यांनी चक्क गावच विकायला काढलंय. गावात पाणी नाही शेतीची वाट लागलीय. अशा परिस्थिती खायचं काय आणि जगायचं कसं.या चिंतेतून ग्रामस्थांनी गावच विकायला काढलंय.नक्की काय घडलंय या गावामध्ये. पाहुया स्पेशल रिपोर्ट. Drought | Solapur | Village up for sale due to drought, What exactly has happened in Tulshi village?

संबंधित व्हिडीओ