आम्ही आमच्या केंद्रावर पंचवीसशे केसेस याचा जर विचार केला तर आम्ही एक दहा बारा पेशंट ला जर पलंगाने गादी दिली तर असं होऊ शकतं की त्यांच्या सोबत असलेल्या इतर रुग्णाची किंवा लाभार्थीची मानसिकतेमध्ये थोडंसं चुकीची मानसिकता तयार होऊ शकते. म्हणून आम्ही काय करतो दोनच वॉर्डामध्ये खाली बेड टाकून गादीसह पांघरून वगैरेची व्यवस्था करून असे पंचवीस ते तीस लाभार्थ्यांना आम्ही सेवा देतो.