लातूरमधली ही दृश्य काश्मीरमधील नाहीत तर हि बर्फाची दृश्य आहेत. आपल्या लातूरमधील औसा इथली एका शेतकऱ्याच्या शेतात चक्क बर्फ पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रात्रीच्या सुमारास दव पडलं आणि थंडी असल्यानं दवबिंदू गोठून बर्फ पडल्यासारखी इथे स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी विठ्ठल साळुके यांच्या शेतात हा सगळा प्रकार घडलाय. तर ज्यांच्या शेतात बर्फवृष्टी, सदृश्य दवबिंदू पडले ते विठ्ठल साळुंके आहेत आपल्यासोबत अ तुमच्याच शेतामध्ये खरंतर हे दवबिंदू पडलेत आणि त्यानंतर इथं बर्फ पडल्यासारखं दृश्य बघायला मिळत