परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी सिटी मार्फत व्हावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. या कार्यकर्त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मग या कार्यकर्त्याला हॉस्पिटल मध्ये का नेले नाही असे प्रश्न उपस्थित होतायत.