इंडिगो एअरलाइन्स चं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे कारण जगभरात इंडिगो एअरलाइन्स चे प्रचंड घोळ सुरु आहेत. इंडिगो एअरलाइन्स चे प्रवासी गेल्या दोन दिवसांपासून तुर्कस्तानात अडकून पडले आहेत.