अक्षय हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. महायुती सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर हे अधिवेशन त्यातच काल झालेला मंत्रिमंडळ विस्तार त्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन विशेष महत्त्वाचं ठरणार आहे.