वादग्रस्त विधानानंतर सोलापूरकरने मागितली माफी.व्हिडिओ पोस्ट करत सोलापूरकरने मागितली माफी.बाजीराव पेशवे भट म्हणून जन्माला आले पण त्यांनी हातात तलवार घेतल्यामुळे त्यांना क्षत्रिय म्हणतात ... त्या न्यायाने भीमराव रामजी सपकाळ हे अभ्यास करून मोठे झाले त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य सोलापूरकांनी केलंय..