आरएसएस जिथे जातं तिथं पोखरायला लागतं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.वाळवी सारखं आपल्याला काम करायचं नाही असंही ते म्हणालेत.. त्याचबरोबर काळी जादू करून आपली संधी हिरावली अशी टीकाही त्यांनी भाजपसह शिंदेंवर केलीय..तसंच सरकारी योजना बंद करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय..