पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला भारतीय लष्कराचा जवान गोपनीय माहिती देत होता.काही रुपयांसाठी ही माहिती हा जवान पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला विकायचा.विशेष म्हणजे हा एकटा यात नव्हता, त्याच्याबरोबर आणखी काही जवान होते. यातला आणखी एकाला याआधीच पकडलंय, तर एक जण फरार आहे, पाहुयात यावरचा हा रिपोर्ट