मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांना अभिनंदनाचा फोन केला होता.त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी मी तुमच्याकडे येईन, असं राज ठाकरेंना सांगितलं होतं. आज शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्या कार्यक्रमाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचलेदोघांनी एकत्र चहा -नाश्ता केला.मात्र आजच दोघांमध्ये ही चाय पे चर्चा का झाली. काय आहे या भेटीचं टायमिंग आणि अर्थ , पाहुया....