युट्यूबर आणि डिजिटल कंन्टेट क्रिएटर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनांनी वादग्रस्त विधान केलंय.'इंडियाज गॉट लेटेंट' या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी वादग्रस्त विधान केलं.या मुद्द्यावरून गदारोळ होताच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.'रिअॅलिटी शो'च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये.. त्यानंतर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितलीय..