गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना जर एकत्र केलं तर वेगळा पक्ष होईल असं वक्तव्य नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडे यांनी केलंय. मुंडे साहेबांची इतकी मोठी ताकद आहे की एक वेगळा पक्षच उभा राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.तर राजकीय चर्चा रंगल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.'मी एकनिष्ठ आहे मी का पक्ष काढू? असं त्यांनी म्हटलंय...