बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलताना विचार करा, ही म्हण तुम्ही ऐकली असेल पण सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या आणि कॉमेडीच्या नादात आपण काय बोलतोय याचंच भान सोशल मीडिया स्टार्सला राहिलेलं नाही, युट्यूबर रणवीर अलाहाबादीने एका शोमध्ये केलेल्या विधानानं सोशल मीडियासह सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळलीय काय आहे विधान आणि कोण आहे हा रणवीर अलाहाबादी पाहुयात..