शेतकऱ्यांना अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी होणार, कृषीमंत्री Dattatray Bharane यांचे आदेश | NDTV

वाशिममध्ये शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठराखण करण्यात आली.मात्र कृषीमंत्रांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. कृषी विभागातील प्रकल्प संचालक अनिसा महाबळे या महिला अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर अरेरावी करत शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला होता.या घटनेचा व्हिडिओ समोर आल्या नंतर या घटनेने शेतकऱ्यांमध्ये संताप होता.कृषी मंत्री आणि वाशिमचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी त्या महिला अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

संबंधित व्हिडीओ