पुण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाला संपवलं.दहा जणांविरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.प्रेयसीच्या मोबाईलवरून मेसेज करून बोलून घेतलं आणि प्रेयसीच्या घरच्यांनी प्रियकराला मारून टाकलं.प्रियकराचं नागेश जाधव असं नाव.प्रेयसी अल्पवयीन असल्याने घरच्यांवर गुन्हा दाखल.आरोपींना अटक करावी अशी नातेवाईकांची मागणी.