Buldhana| गॅस टंचाईमुळे 'पार्ले-जी' बिस्कीट उत्पादन ठप्प, शिवांगी बेकर्स कंपनी चार दिवासांपासून बंद

​आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत, बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील 'शिवांगी बेकर्स' कंपनी ही प्रसिद्ध 'पार्ले-जी' बिस्किटांचे उत्पादन करते, ती कंपनी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवार पासुन बंद पडली आहे, यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे...कंपनी लवकर सुरू झाली नाही तर कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ