युद्धजन्य परिस्थितीचा फटका देशभर बसू लागलाय.गॅसचा तुटवडा आहे त्यामुळे लाकडांची मागणी वाढलीये.परिणामी, लाकडांच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर आता कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4-5 रुपयांनी वाढ झाली आहे. तर आवक देखील 20 ते 30 टक्क्यांनी वाढली आहे.