Akola Watersupply | अकोल्यात पाणीपुरवठा तीन दिवसाआड; वाढत्या उष्णतेमुळे महापालिकेचा निर्णय

अकोला शहरात वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची मागणी वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे पाण्याचा वापर वाढला असून सध्या दोन दिवसांआड दिला जाणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसांआड म्हणजेच चौथ्या दिवशी करण्यात येणार आहे....त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.....याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी..

संबंधित व्हिडीओ