आखाती देशांमध्ये निर्माण झालेला युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता देशभर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे रॉ मटेरियल मध्ये वाढ झाल्यामुळे पाणी बॉटलच्या बॉक्सच्या किमतीमध्ये जवळपास 25 ते 30 रुपयाची वाढ झाली आहे त्यामुळे युद्धाचा फटका थेट जनसामान्यांना बसताना दिसून येत आहे याचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी