War Impact| आखाती युद्धाचा परिणाम; वाशिमच्या टरबूज उत्पादकांना फटका, निर्यात ठप्प,टरबुजाचे दर घसरले

आखाती युद्धामुळे आता वाशिमच्या टरबूज उत्पादकांना फटका बसलाय.युद्धाचा परिणाम आता शेतकरी वर्गावरही दिसू लागला आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झालाय.त्याचा फटका वाशिम जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय.निर्यात ठप्प झाल्यामुळे टरबूजाचे दर घसरलेत.व्यापारी माल खरेदीसाठी पुढे येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल 6 रुपये किलो दराने विक्री करावा लागतोय.असून काही माल शेतातच पडून आहे.

संबंधित व्हिडीओ