Ratnagiri| LPG Shortage| गॅस तुटवड्याचा फटका रेल्वे स्टॉल धारकांना,रेल्वे कॅन्टीनमध्ये ठराविक मेन्यू

कोकण रेल्वे स्थानकावरील स्टॉल धारकांना एलपीजी गॅस तुटवड्याचा फटका.रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टींगमध्ये 37 पैकी प्रवाशांना दिली जात आहेत केवळ 7 मेनू.रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे कॅन्टीन मालकाचे प्रयत्न.कोकण रेल्वेच्या विविध स्टेशनवरची रेल्वे कॅन्टीनमध्ये सुद्धा ठराविक मेनू.मिसळ, इडली, वडापाव, डाळ भात भाजी आणि चपाती असेच दिले जात आहेत रेल्वे कॅन्टीनमध्ये मेनू.रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरच्या स्टॉलमध्ये व्यवसायिक सिलेंडर संपल्यानं स्टॉल धारकांनी घेतला चुलीचा आधार. रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रमाणेच रायगड पासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांची हीच अवस्था.रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरील मुख्य कॅन्टीन मध्ये सुद्धा मांडली गेली चूल

संबंधित व्हिडीओ