Ahilyanagar| Travel Jihad विरोधात Sangram Jagtap आक्रमक, नगर-पुणे महामार्गावर आंदोलन

लँड जिहाद, लव्ह जिहाद, व्होट जिहादनंतर आता ट्रॅव्हल जिहादचे आरोप होऊ लागलेयत, ट्रॅव्हल्समध्ये मुस्लिम चालक आणि वाहकांकडून महिलांच्या छेडछाडीचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेमदार संग्राम जगताप यांनी केलाय. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली...मात्र, लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

संबंधित व्हिडीओ