पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जनतेला विविध आवाहन करण्यात आले आहेत. त्याकडे अर्थ विश्लेषक कसे पाहतात, याचा अर्थ काय यासंदर्भात अभय टिळक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी.