GDP तील जवळपास 60% वाटा हा एकटा ज्वेलरी सेक्टरच उचलतो- IBJA चे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलंय.याचा परिणाम भारतातील सराफ व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असून जीडीपीतील जवळपास 60 टक्के वाटा हा एकटा ज्वेलरी सेक्टरच उचलतो असं IBJA चे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी स्पष्ट केलंय.

संबंधित व्हिडीओ