सरकारमध्ये गृह आणि महसूल ही दोनच खाती महत्वाची; महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांचं विधान

राज्यातील सर्वच खाती महत्त्वाची आहेत. मात्र या सर्व खात्यांमध्ये दोन खाती ही अनादी काळापासून मग इंग्रज असोत किंवा मुघल काळातही महत्त्वाची ठरली ती म्हणजे गृहखातं आणि महसूल खातं. गृहखातं जनतेचे रक्षण करतं तर महसूल खात जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करतं. असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृह आणि महसूल ही दोनच खाते महत्त्वाचे असल्याचं मिश्किल विधान केलंय.

संबंधित व्हिडीओ