Paydhuni प्रकरणात आता नवी माहिती समोर; डोकाडिया परिवाराचा मृत्यू फॉसफिन गॅसमुळे- सूत्र | NDTV मराठी

पायधूनी प्रकरणात आता नवी माहिती समोर.डोकाडिया परिवाराचा मृत्यू फॉसफिन गॅसमुळे- सूत्र.'मृतांच्या शरीरात आणि कलिंगडमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलं'.'शरीरात झिंक फॉस्फाईड गेल्यानंतर रासायनिक प्रक्रियेनंतर फॉसफिन गॅस तयार.

संबंधित व्हिडीओ