MIM नगरसेवक Mateen Patel यांच्या अडचणीत वाढ? नगरसेवकपद रद्द करण्याच्या हालचालींना वेग?

एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, त्याच्या अतिक्रमित घराला महापालिकेने नोटिस दिल्यानंतर आता त्यांचे नागरसेवक पद रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे.महापौर यांनी मतीन पटेल यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्याची कारवाई सरु केलीय.. मात्र यावरच समीर बिल्डर यांनी टीका करत मतीन पटेल यांची पाठराखण केलीय.

संबंधित व्हिडीओ