Nashik TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरण | Nida Khan ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

नाशिक TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरण. निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.निदा खानला नाशिक रोड न्यायालयात केले हजर. न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात.चार दिवसांची पहिली पोलीस कोठडी संपल्याने आज निदाला न्यायालयात हजर केले जाते आहे.आज देखील इन कॅमेरा सुनावणी पार पडण्याची शक्यता

संबंधित व्हिडीओ