नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा विक्रमी कहर नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर गेले आहे. जास्त तापमानामुळे जनजीवन विस्कळीत ,रस्ते निर्मनुष्य.झाले असून.. यासंपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी खास खान्देशी अहिराणी भाषेत.