Mateen Patel चं निवडणूक प्रतिज्ञापत्र NDTV च्या हाती; अतिक्रमण केले असेल तर कारवाई करा, असा उल्लेख

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचं निवडणूक प्रतिज्ञापत्र NDTV मराठीच्या हाती.अतिक्रमण केले असेल तर कारवाई करा असे प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. प्रतिज्ञापत्राच्या आधारेच मतीन पटेलच्या बांधकामावर बुलडोझर चालणार.बुधवारी तोडक कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती.

संबंधित व्हिडीओ