Jalgaon Heat wave | तापमान 45 अंशांच्या पार; पारंपारिक शीतपेयांच्या मागणीत वाढ, याचाच घेतलेला आढावा

जळगाव जिल्ह्याचा तापमानात मोठी वाढ झालीय. जिल्ह्याचे तापमान 45 अंशाच्या पार गेलेय. दोनच दिवसात जिल्ह्याचे तापमान चार अंशांनी वाढले असून वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरलीय. उष्णतेचा दाह टाळण्यासाठी नागरिकांकडून पारंपारिक शीतपेयांना मागणी वाढली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ