PM Modi यांच्या आवाहनाचे सराफा असोसिएशनकडून स्वागत; सराफा असोसिएशनच्या सचिवांसोबत साधलेला संवाद

जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे सराफा असोसिएशनकडून स्वागत करण्यात आलं आहे. हे आवाहन सामान्य नागरिकांसाठी नसून मोठ्या गुंतवणूकदारांसाठी असल्याचं मत सराफा असोशियन कडून व्यक्त केले जात आहे. . याबाबत सराफा असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड आणि सदस्य राजेंद्र वर्मा यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ