राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सध्या जोर धरतायत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती विनाकारण चर्चा आणि प्रतिक्रिया देऊ नका असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. तसंच कार्यकारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दिलेले आहेत.