गैरजबाबदार देशाकडे अणुबॉम्ब असणं धोक्याचं- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवर निशाणा | NDTV

आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. राजनाथ सिंग यांनी जवानांचे देशवासियांतर्फे धन्यवाद मानले आभार मानले पाकिस्तानचे क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या तुकड्यांची पाहणी संरक्षण मंत्र्यांनी केली तर दुसरीकडे पाकिस्तान वरती जोरदार निशाणा साधला पाकिस्तान भारताच्या माथ्यावरती वार केला पण आपण त्यांची छाती फोडली असं म्हणत राजनाथ सिंग यांनी जवानांचं कौतुक केलं

संबंधित व्हिडीओ