भाजपच्या तिरंगा यात्रेला काँग्रेसकडनं जय हिंद न उत्तर दिलं जाणार आहे. कारण काँग्रेसकडून देशभरात जय हिंद रॅली ची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधी उद्या रॅलीचा कार्यक्रम जाहीर करतील.