उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धारशिव (उस्मानाबाद) मध्ये नुकसानीची पाहणी केली. कर्जमाफीबाबत विचारणा होताच पवार शेतकऱ्यांवर भडकले. त्यांच्या "पैशाचं सोंग" या वक्तव्यावरून संजय राऊत आणि जयंत पाटलांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.