Maharashtra | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतरच होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती | NDTV

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याची माहिती मिळतेय.जिल्हा परिषद, नगरपालिका आणि त्यानंतर महानगरपालिकांची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे तर काही ठिकाणी युती शक्य नाहीय… विश्वसनीय सुत्रांनी याबाबत माहिती दिलीय.

संबंधित व्हिडीओ