Maharashtra Flood | जिथे पुराचं पाणी होतं तिथे सध्या काय स्थिती, मराठवाड्याचं भयावह चित्र? Report

मराठवाड्यासह सोलापूरमधला पूर आता ओसरू लागलाय. आणि जसजसा पूर ओसरतोय तसा संकटांचा एक नवा डोंगर समोर उभा राहतोय,२ दिवसांपूर्वी जिथे पुराचं पाणी होतं तिथे सध्या काय परिस्थिती आहे.पाहुयात मराठवाड्याचं भयावह चित्र.

संबंधित व्हिडीओ