Marathwada ढगफुटी झोन होतोय? 5 वर्षात 3 वेळा मराठवाढ्यात ढगफुटीचा कहर? रडार नसल्याने नुकसान?

मराठवाड्यात यंदा झालेल्या ढगफुटीने अनेक नवे प्रश्न उभे राहिलेयत. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे दुष्काळी मराठवाड्यातच ढगफुटी का होऊ लागल्यात. गेल्या 5 वर्षातल्या आकडेवारीने तर या चिंतेत आणखी भर टाकलीय...काय सांगतेय आकडेवारी पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट,

संबंधित व्हिडीओ