Solapur Flood | पुरानंतर सोलापुरातलं भीषण वास्तव, संसाराची राख रांगोळी, नागरिकांचे हाल | NDTV

सोलापूर जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला..मध्यरात्री पुराचं पाणी घरात पाणी शिरलं आणि संसार उघड्यावर पडले... पुराचं पाणी ओसरलं आणि संसाराची राख रांगोळी समोर दिसली.. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल बेहाल झाले..

संबंधित व्हिडीओ