कर्जमाफीचा निर्णय सरकार नक्की घेणार असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय.. राज्यात महापुराचा तडाखा बसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.. त्यातच आता कर्जमाफीची मागणी होतीय... त्यावरून आता कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय..