मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडलीय. त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. त्यांच्यावर पुढील दोन तीन दिवस उपचार करण्यात येणार आहे..