नशेत माणूस काय करेल याचा नेम नाही, पठ्ठ्यानं काय केलं? चमत्कारीक माणसावरची ही चमत्कारीक शस्त्रक्रिया

बातमी एका चमत्कारीक शस्त्रक्रियेची आणि तितक्याच चमत्कारीत माणसाची... या मानसानं चक्क स्टीलचे चमचे गिळले... एक दोन नव्हे तर तब्बल २९. हे कमी पडलं म्हणून की काय त्यानं १९ टूथब्रशही गिळले... बरं हे सगळं गिळल्यानंतर त्याची काय अवस्था झाली असं विचारलं तर तो जिवंत आहे. शिवाय त्याच्यावर जी शस्त्रक्रिया झाली तीही यशस्वी झआलीय. पाहूया चमत्कारीक माणसावरची ही चमत्कारीक शस्त्रक्रिया...

संबंधित व्हिडीओ