Reservation |अनुसूचित जातींचं होणार उपवर्गीकरण? SC प्रवर्गातल्या जाती-जातीत संघर्षाची चिन्हं | NDTV

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आणखी एका संघर्षाचे पडघम वाजू लागलेत. मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना अनुसुचित जातींच्या उप वर्गीकरणाचं सुतोवाच केलंय. त्यामुळे SC प्रवर्गातल्या जाती-जातीत संघर्षाची चिन्हं आहेत..पाहूयात एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ