गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.. मुंबईत नवरात्रोत्सवात शेवटचे तीन दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी देण्यात आलीय.. ध्वनिक्षेपक वापरास परवानगी देण्यात आल्याने गरब्याचा रात्री 12 वाजेपर्यंत आनंद घेता येणार आहे.. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केलेत.