Raigad| दिवेआगारमध्ये 8 विद्यार्थी बुडाले, MLA Mahendra Dalvi यांनी दिली महत्त्वाची माहिती

रायगडच्या दिवेआगर येथे फिरण्यासाठी आलेल्या आठ जणांचा पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. Raigad | 8 students drowned at Diveagar; MLA Mahendra Dalvi shares key details.

संबंधित व्हिडीओ