अकोला जिल्ह्यातील कवठा गावात गावकऱ्यांना 'हंडा'भर पाण्यासाठी पायपीट करून खड्ड्यातून पाणी आणावं लागतंय.अकोला जिल्ह्यात कवठा गावात जिऱ्याचे पाणी गावकरी अजूनही पिताना दिसत आहेत.त्यामुळे या गावात लग्नासाठी मुलगी भेटणंही कठीण झालंय.. पाण्याच्या समस्येमुळे मुलगी द्यायला ही मुलीचे आई-वडील नकार देतायेत.