Akshay Shinde Encounter | SIT स्थापनेचे आदेश देताना Bombay High Court ने काय म्हटलंय? | NDTV मराठी

या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवाल पहिला असता सखोल तपास होणं आवश्यक असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे तपासासाठी SIT  स्थापन करण्याचा आदेश आम्ही देत आहोत. SIT मध्ये अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय लख्मी गौतम घेऊ शकतात. पोलिसांकडून झालेली कारवाई योग्य नसल्याचा उल्लेख असताना गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ